पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्वल्पविराम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : वाक्यात थोडासा विराम दाखवण्यासाठी किंवा वाक्याचे अवयव वेगळे करून दाखवण्यासाठी वापरण्यात येणारे विरामचिन्ह.

उदाहरणे : कधीकधी स्वल्पविरामाची जागा बदलली की वाक्याचा अर्थ पालटतो

एक प्रकार का विराम चिन्ह जो पूर्ण विराम की अपेक्षा कुछ थोड़े विराम का सूचक होता है।

इस वाक्य में और की जगह पर अल्प विराम होना चाहिए।
अल्प विराम, अल्प विराम चिन्ह

A punctuation mark (,) used to indicate the separation of elements within the grammatical structure of a sentence.

comma

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

स्वल्पविराम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. svalpaviraam samanarthi shabd in Marathi.