अर्थ : स्त्री संबंधी.
उदाहरणे :
स्त्रैण साहित्याची बाजारात बरीच मागणी आहे.
अर्थ : स्त्रियांसारखा.
उदाहरणे :
महेश कधी कधी स्त्रैण व्यवहार करतो.
स्त्रैण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. strain samanarthi shabd in Marathi.