सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्या भाग्याच्या योगाने चांगल्या गोष्टी वा घटना घडतात असे चांगलेपणाचे प्रतीक असलेले भाग्य.
उदाहरणे : त्याचे सौभाग्य असे की अपघात होऊनही त्याला काहीच झाले नाही
समानार्थी : भाग्य, सद्भाग्य, सुदैव
ऐसा भाग्य जिसके आधार पर अच्छी बात या घटनाएँ हो या वह भाग्य जो अच्छाई का प्रतीक हो।
An auspicious state resulting from favorable outcomes.
अर्थ : सधवा असण्याची अवस्था.
उदाहरणे : आपले सौभाग्य टिकावे अशी प्रत्येक सौभाग्यवतींची इच्छा असते.
सधवा होने की अवस्था।
स्थापित करा
सौभाग्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saubhaagy samanarthi shabd in Marathi.