अर्थ : एखाद्यास बंधनातून मुक्त करण्यासाठी दिली किंवा घेतली जाणारी रक्कम.
उदाहरणे :
अपहरणकर्त्यांनी मोहनच्या वडिलांकडून एक लाख रुपये खंडणी घेतली.
समानार्थी : खंडणी
अर्थ : एखाद्यास आपल्या बंधनातून मुक्त करण्यासाठी किंवा एखाद्यास बंदिवासातून मुक्त करण्यासाठी मागितली जाणारी रक्कम.
उदाहरणे :
अपहरणकर्त्यांनी पोलिसाकडून त्याच्या मुलाचे पाच लाख रुपये खंडणी मांगितली.
समानार्थी : खंडणी
सोडणावळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sodanaaval samanarthi shabd in Marathi.