पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सूर्यग्रहण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : सूर्य आणि पृथ्वी ह्यांच्या मध्ये चंद्र आल्याने पृथ्वीवरून संपूर्ण सूर्य वा सूर्याचा काही भाग दिसेनासा होतो ती स्थिती.

उदाहरणे : सूर्यग्रहण अमावास्येच्या दिवशी होते

सूर्य और पृथ्वी के बीच में चँद्रमा के आ जाने से पृथ्वी पर सूर्य के प्रकाश का न पहुँच पाने की स्थिति।

सूर्य ग्रहण अमावस्या के दिन होता है।
पर्व, सूर्य ग्रहण

The moon interrupts light from the sun.

solar eclipse

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सूर्यग्रहण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sooryagrahan samanarthi shabd in Marathi.