अर्थ : एक मध्यम आकाराचे फळझाड.
उदाहरणे :
मांडू येथे खूप सीताफळे आढळतात
अर्थ : गरात बियांवर मगज असलेले काळसर हिरव्या रंगाच्या सालीचे एक फळ.
उदाहरणे :
हिवाळ्याच्या दिवसात बाजारात सीताफळाए मिळू लागतात
सीताफळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. seetaaphal samanarthi shabd in Marathi.