अर्थ : एखाद्या देशातील किंवा भाषेतील लिहिलेले सर्व ग्रंथ, लेख इत्यादी.
उदाहरणे :
भारतीय साहित्य फारच समृद्ध आहे.
समानार्थी : वाङ्मय
अर्थ : * एखादा कवी, लेखक ह्याच्या ग्रंथ, लेख इत्यादींचा समूह.
उदाहरणे :
हिंदीत तुलसीदासाच्या साहित्याला खूप महत्त्व आहे.
समानार्थी : वाङ्मय
अर्थ : एक अशी विद्याशाखा ज्यात साहित्याचे अध्ययन केले जाते.
उदाहरणे :
त्याने मराठी साहित्यात एम.ए. केले आहे.
साहित्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saahity samanarthi shabd in Marathi.