अर्थ : सतीत्वासाठी प्रसिद्ध असलेली सत्यवानची बायको.
उदाहरणे :
सावित्रीमुळे सत्यवानाला पुन्हा जीवदान मिळाले.
अर्थ : धर्मची पत्नी.
उदाहरणे :
सावित्रीचा उल्लेख पुराणांत येतो.
अर्थ : कश्यपची पत्नी.
उदाहरणे :
सावित्रीचा उल्लेख पौराणिक ग्रंथांत येतो.
अर्थ : अष्टावक्रची कन्या.
उदाहरणे :
सावित्रीचा उल्लेख धर्मग्रंथांत येतो.
अर्थ : राजा भोजची पत्नी.
उदाहरणे :
राजा भोज सावित्रीसोबत नगरचे भ्रमण करण्यास गेले.
सावित्री व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saavitree samanarthi shabd in Marathi.