अर्थ : मैनेसारखा दिसणारा, पिवळ्या चोचीचा, पिवळ्या डोळ्यांचा, आखूड शेंडी आणि खालचा रंग राखाडी व पिंगड तसेच छातीचा रंग राखी-पांढुरका असलेला एक पक्षी.
उदाहरणे :
जंगली मैनेच्या पंखावर करड्या रंगाच्या रेषा असून तिचे पाय नारिंगी किंवा पिवळ्या रंगाचे असतात.
समानार्थी : जंगली मैना, साळुंखी, सोळो कुर्ली
साळोख व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saalokh samanarthi shabd in Marathi.