पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सापळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सापळा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जनावरे इत्यादींना फसवून धरण्याकरता केलेली वस्तू.

उदाहरणे : बिबळ्यांना पकडण्यासाठी वनविभागाने जागोजागी सापळे लावले आहेत.

समानार्थी : पिंजरा

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : ज्यात सापडले असता सुटका होत नाही अशी व्यवस्था वा परिस्थिती.

उदाहरणे : पोलिसांनी गुन्हेगाराला पकडण्यासाठी सापळा रचला.
त्यांच्या जाळ्यात मी अडकलो नाही.

समानार्थी : जाळे

इस तरह की गई व्यवस्था या परिस्थिति जिसमें फँसने के बाद छुटकारा नहीं होता है।

पुलिस हत्यारों की गिरफ्तारी के लिए जाल बिछाने में लगी हैं।
जाल, फंदा, फन्दा

Something (often something deceptively attractive) that catches you unawares.

The exam was full of trap questions.
It was all a snare and delusion.
snare, trap
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : अशी युक्ती ज्यामुळे एखादी व्यक्ती असावध असल्याने फसली जाऊ शकते.

उदाहरणे : तुझ्या जाळ्यात कुणीही फसेल.

समानार्थी : जाळे

लाक्षणिक अर्थ में, कोई ऐसी युक्ति जिसके कारण कोई दूसरा व्यक्ति प्रायः असावधानी के कारण धोखा खाता हो।

तुम्हारे जाल में कोई भी फँस जाएगा।
जाल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सापळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saaplaa samanarthi shabd in Marathi.