अर्थ : आधार देऊन मजबूत करणे.
उदाहरणे :
तो नेहमी दुसर्यांची हिम्मत वाढवतो.
त्याने बिकट परिस्थितीतही मला साथ दिली.
समानार्थी : वाढवणे
अर्थ : एखादे काम, खेळ इत्यादीत मदत करणे किंवा बरोबर राहणे किंवा एखादे काम बरोबरीने करणे.
उदाहरणे :
ह्यावेळी फलंदाजीत द्रविड सचिनची साथ देत आहे.
साथ देणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saath dene samanarthi shabd in Marathi.