अर्थ : शरीरातील दोन हाडे जेथे एकमेकांस जुळतात तो फूगीर भाग.
उदाहरणे :
माझ्या बोटांचे सांधे दुखत आहेत.
समानार्थी : जोड
अर्थ : जेथे दोन गोष्टी वा त्यांचे भाग जोडले जातात ते ठिकाण.
उदाहरणे :
खुर्चीच्या हाताचा सांघा तुटला.
समानार्थी : जोड
सांधा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saandhaa samanarthi shabd in Marathi.