पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सहस्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सहस्र   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या चौथ्या अंकाचे स्थान.

उदाहरणे : पाचहजार दोन ह्या संख्येत पाच सहस्राच्या स्थानी आहे.

अंकों के स्थानों की गिनती में इकाई की ओर से गिनने पर चौथा स्थान जिसमें एक हजार गुणित का बोध होता है।

पाँच हजार दो में पाँच हजार के स्थान पर है।
हज़ार, हजार

सहस्र   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : दहा शंभर.

उदाहरणे : मी दहा हजार रूपये उसने घेतले.

समानार्थी : हजार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सहस्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sahasr samanarthi shabd in Marathi.