पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सहजता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सहजता   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : सुलभ असण्याची अवस्था.

उदाहरणे : टापटीप व नीटनेटकेपणाच्या सवयीमुळे सुलभता वाढते.

समानार्थी : सुलभता

सुलभ होने की अवस्था या भाव।

किसानों के पास अन्न की सुलभता होने पर भी उन्हें पौष्टिक आहार नसीब नहीं होता।
आलब्धता, सहज प्राप्यता, सुलभता

The quality of being at hand when needed.

accessibility, availability, availableness, handiness
२. नाम / अवस्था

अर्थ : सहज होण्याची अवस्था वा भाव.

उदाहरणे : माझ्यासाठी जे काम कठीण होते ते अरुणाने सहजतेने केले.

समानार्थी : सुगमता

सहज होने की अवस्था या भाव।

मेरे लिए जो काम कठिन था उसे अरुणा ने बड़ी आसानी से कर दिया।
आर्जव, आसानी, ऋजुता, सरलता, सहजता, सुगमता

Freedom from difficulty or hardship or effort.

He rose through the ranks with apparent ease.
They put it into containers for ease of transportation.
The very easiness of the deed held her back.
ease, easiness, simpleness, simplicity

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सहजता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sahjataa samanarthi shabd in Marathi.