सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या कामात मदत करणारी व्यक्ती.
उदाहरणे : या कामात तो माझा सहकारी होता
समानार्थी : मदतनीस, साहाय्यक
वह व्यक्ति जो किसी काम आदि में सहयोग करता हो।
A person who contributes to the fulfillment of a need or furtherance of an effort or purpose.
अर्थ : बरोबर काम करणारा माणूस.
उदाहरणे : रामचे सहकारी नेहमी त्याची टिंगल करतात
समानार्थी : सहकर्मी
वह जो किसी के साथ मिलकर काम करता हो।
A fellow worker.
अर्थ : सहकार्यावर आधारलेले.
उदाहरणे : सामाजिक सर्वेक्षण हे एक सहकारी कार्य आहे.
सबके लाभ के लिए मिलजुलकर बनाया या किया जाने वाला।
Done with or working with others for a common purpose or benefit.
स्थापित करा
सहकारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sahkaaree samanarthi shabd in Marathi.