पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ससा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ससा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : पांढर्‍या रंगाचा, कापसा सारखा मऊ असा एक भित्रा प्राणी.

उदाहरणे : ससा हा शाकाहारी जनावर आहे

सफेद, भूरे, मटमैले रंग का एवं मुलायम रोएँवाला मध्यम आकार का एक डरपोक जीव।

ख़रगोश शाकाहारी होता है।
खरगोश, ख़रगोश, मृदुलोमक, रोमकर्णक, लंबकर्ण, लम्बकर्ण, शश, शशक, शीघ्रग, शूलिक

Any of various burrowing animals of the family Leporidae having long ears and short tails. Some domesticated and raised for pets or food.

coney, cony, rabbit
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : खाण्यायोग्य सशाचे मांस.

उदाहरणे : शीला आज मासे नाही सशाचे मटण बनवत आहे.

समानार्थी : सशाचे मटण

खरगोश का मांस जो खाया जाता है।

शीला आज मछली नहीं खरगोश बना रही है।
खरगोश, खरगोश मांस, ख़रगोश, ख़रगोश मांस

Flesh of any of various rabbits or hares (wild or domesticated) eaten as food.

hare, rabbit

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ससा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sasaa samanarthi shabd in Marathi.