पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सरासरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सरासरी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : जेवढ्या संख्यांची बेरीज केली आहे त्या अंकाने/ संख्येने बेरजेस भागून आलेले उत्तर.

उदाहरणे : दोन व चार यांची सरासरी तीन आहे

एक से अधिक राशियों के जोड़ को उनकी संख्या से भाग देने पर प्राप्त होने वाली राशि।

दो और चार की औसत राशि तीन है।
औसत, औसत राशि

An average of n numbers computed by adding some function of the numbers and dividing by some function of n.

mean, mean value

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सरासरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saraasree samanarthi shabd in Marathi.