अर्थ : स्थिती जाणून घेण्याची क्रिया.
उदाहरणे :
सहा महिन्यांपर्यंत या माणसाने बायकोची वास्तपुस्त केली नाही
समानार्थी : चौकशी, वास्तपुस्त, विचारपूस
समाचार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samaachaar samanarthi shabd in Marathi.