सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : घडत असलेल्या वा घडणार्या गोष्टींचे भान ठेवून असलेला.
उदाहरणे : सावध सैनिकांनी अतिरेक्यांच्या हालचालींना वेळीच पायबंद घातला.
समानार्थी : जागरूक, जागा, जागृत, दक्ष, सतर्क, सावध, सावधान
जो सचेत हो।
अर्थ : ताजातवाना खरा वाचेल असा.
उदाहरणे : निळू फुलेंचा जिवंत अभिनय सर्वांना खूप आवडतो.
समानार्थी : जिवंत
जीता-जागता।
Full of zest or vigor.
स्थापित करा
सजग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sajag samanarthi shabd in Marathi.