पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सचोटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सचोटी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : खरेपणाची,निष्ठा राखण्याची वृत्ती.

उदाहरणे : माणसाने प्रामाणिकपणा सोडू नये.

समानार्थी : चोखपणा, नेकी, प्रामाणिकपणा, सच्चेपणा, साळसूदपणा

चित्त में सद्वृत्ति या अच्छी नीयत, चोरी या छल-कपट न करने की वृत्ति या भाव।

अविनाश जी प्रत्येक काम ईमानदारी के साथ करते हैं।
ईमानदारी, ख़ुलूस, खुलूस, दयानतदारी, सच्चाई, सच्चापन

The quality of being honest.

honestness, honesty
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : मनाचा खरेपणा किंवा एखाद्या गोष्टीविषयी वाटणारे चांगले भाव.

उदाहरणे : माणसाचे इमानच त्याला अनेक संकटांतून मार्ग काढण्याची ताकद देते.

समानार्थी : इमान, निष्ठा

चित्त की सद्वृत्ति या अच्छी नीयत।

दुनिया में आजकल ईमान की कोई कीमत नहीं रह गई है।
ईमान

Moral soundness.

He expects to find in us the common honesty and integrity of men of business.
They admired his scrupulous professional integrity.
integrity

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सचोटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sachotee samanarthi shabd in Marathi.