अर्थ : एखादी वस्तू दुसर्या वस्तूच्या संपर्कात येण्याची क्रिया.
उदाहरणे :
रेकी या चिकित्सा पद्धतीत स्पर्शाने उपचार केला जातो
आम्लाच्या संपर्कात येऊन निळा लिटमस तांबडा होतो.
समानार्थी : स्पर्श
अर्थ : एखाद्या गोष्टीशी जोडले जाण्याची क्रिया.
उदाहरणे :
अधिक माहितीसाठी ह्या विभागाशी संपर्क साधावा.
अर्थ : समूहातील संप्रेषणाचे माध्यम.
उदाहरणे :
पोलीस अपराधींच्या संपर्काचा छडा लावत आहे.
अर्थ : अशा पदी किंवा ठिकाणी असणारी व्यक्ती जी तुम्हाला विशिष्ट मदत करू शकते.
उदाहरणे :
त्यांनी राज्यपालाशी भेट घडवून आणण्यासाठी आपल्या व्यावसायिक संपर्काचा वापर केला.
संपर्क व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sampark samanarthi shabd in Marathi.