सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सामान्यतः धार्मिक आचारविचार पाळणारा सदाचारी मनुष्य.
उदाहरणे : साधू नेहमीच परोपकार करतात
समानार्थी : साधू
सांसारिकता से अलग रहकर धार्मिक जीवन बिताने वाला पुरुष।
(Hinduism) an ascetic holy man.
अर्थ : शुद्ध आचरणाचा सात्त्विक व धार्मिक माणूस.
उदाहरणे : भारतात अनेक ऋषी होऊन गेले
समानार्थी : ऋषी, तपस्वी, साधू
आध्यात्मिक और भौतिक तत्वों का ज्ञाता, परम बुद्धिमान, दूरदर्शी, सच्चरित्र और त्यागी व्यक्ति।
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
स्थापित करा
संत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sant samanarthi shabd in Marathi.