पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संगणकप्रणाली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : संगणकास चालवण्याकरिता असलेला लिखित कार्यक्रम, प्रक्रिया अथवा नियम आणि त्यासंबंधित लेख.

उदाहरणे : ही संगणकप्रणाली जावा नावाच्या संगणकीय भाषेवर आधारलेली आहे.

समानार्थी : सॉफ्टवेअर

लिखित कार्यक्रम, प्रक्रिया या नियम और उससे संबंधित प्रलेखन जो कम्प्यूटर को चलाता तथा उसके पढ़ने, लिखने की स्मरण शक्ति में संचित रहता है।

कम्प्यूटर को आसानी से चलाने के लिए नित नए साफ्टवेअर बनाए जा रहे हैं।
साफ्टवेअर, साफ्टवेयर, सॉफ़्टवेयर, सॉफ्टवेयर

(computer science) written programs or procedures or rules and associated documentation pertaining to the operation of a computer system and that are stored in read/write memory.

The market for software is expected to expand.
computer software, package, software, software package, software program, software system

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

संगणकप्रणाली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sanganakapranaalee samanarthi shabd in Marathi.