अर्थ : जंतू, पक्षी इत्यादींच्या शरीराच्या मागच्या बाजूचा सामान्यतः लांब आकाराचा अवयव.
उदाहरणे :
पालीची शेपटी तोडली तरी ती चालू शकते ही गोष्ट मला अचंबित करते.
शेपटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sheptee samanarthi shabd in Marathi.