अर्थ : एखाद्याच्या संदर्भात त्याच्या उजवीकडे वा डावीकडील क्षेत्र.
उदाहरणे :
श्याम माझ्या बाजूला बसला.
समानार्थी : बाजू
अर्थ : लगतच्या घरात राहणारा मनुष्य.
उदाहरणे :
आमचे शेजारी खूप चांगले आहेत
शेजारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shejaaree samanarthi shabd in Marathi.