अर्थ : रंगसिद्धांतानुसार थंडावा देणारा.
उदाहरणे :
निळा हा एक शीत रंग आहे.
अर्थ : ज्यात उग्रता वा भीषणता नाही असे.
उदाहरणे :
रशिया व अमेरिका ह्यांमध्ये शीतयुद्ध चालू होते.
शीत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sheet samanarthi shabd in Marathi.