अर्थ : शेतात काम करणार्याने खायचे, पोटभरीचे नसलेले अन्न.
उदाहरणे :
शेतकर्याने सकाळी शिदोरी खाल्ली.
अर्थ : प्रवासात बरोबर घेतलेले खाद्यपदार्थ.
उदाहरणे :
त्याने वाटेत आपली शिदोरी संपवली.
शिदोरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shidoree samanarthi shabd in Marathi.