सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लाल रंगाची फुले येणारा एक मोठा वृक्ष.
उदाहरणे : वसंत ऋतूत सावरीचे झाड लाल फुलांनी नटलेले असते.
समानार्थी : काटेसावर, काटेसावरी, शेवरी, सांवर, सांवरी, सावर, सावरी
एक बहुत बड़ा वृक्ष जिसमें लाल फूल आते हैं।
East Indian silk cotton tree yielding fibers inferior to kapok.
अर्थ : एक नरक.
उदाहरणे : शाल्मलीचे वर्णन मनृस्मृतित देखील आढळते.
एक नरक।
स्थापित करा
शाल्मली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shaalmalee samanarthi shabd in Marathi.