सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याने शस्त्र धारण केले आहे.
उदाहरणे : लढाईकरता तो सशस्त्र सज्ज होता.
समानार्थी : सशस्त्र, हत्यारबंद
वह जिसने हथियार धारण किया हो।
अर्थ : शस्त्र बाळगणारा.
उदाहरणे : तीन शस्त्रधारी अतिरेक्यांना पोलिसांनी पकडले
जो शस्त्र लिए हुए हो।
(used of persons or the military) characterized by having or bearing arms.
स्थापित करा
शस्त्रधारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shastradhaaree samanarthi shabd in Marathi.