अर्थ : शवाप्रमाणे निपचित व रिकाम्या मनाने पडून राहण्याचे एक योगासनाचा एक प्रकार.
उदाहरणे :
शवासनात माणूस झोपणे आणि झोपून उठणे ह्या दोघांच्या मधल्या स्थितीत असतो.
समानार्थी : योगनिद्रा
शवासन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shavaasan samanarthi shabd in Marathi.