अर्थ : सावधतेने किंवा शिष्टाचाराने.
उदाहरणे :
तुमचा मुलगा माझ्याशी व्यवस्थित बोलला.
अर्थ : ज्यात व्यवस्था आहे असा.
उदाहरणे :
व्यवस्थित काम केल्यामुळे त्याला बक्षिस देण्यात आले.
समानार्थी : नीट, सुव्यवस्थित
अर्थ : जो चांगल्या प्रकारे ऐकू येईल असा.
उदाहरणे :
दूरध्वनीवरून स्पष्ट आवाज येत नाही.
समानार्थी : स्पष्ट
व्यवस्थित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vyavasthit samanarthi shabd in Marathi.