सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शरीराला व मनाला होणारे तीव्र दुःख.
उदाहरणे : स्वातंत्र्यसैनिकांना तुरुंगात अनेक यातना दिल्या गेल्या.
समानार्थी : कष्ट, यातना
शरीर या मन को दी जानेवाली या होनेवाली पीड़ा।
Extreme distress of body or mind.
अर्थ : शरीराला दुखापत झाल्याने होणारा त्रास.
उदाहरणे : दिवसेंदिवस रुग्णाच्या वेदना वाढत चालल्या आहेत.
समानार्थी : कष्ट, क्लेश, दुवाळी, पीडा
शरीर में चोट लगने, मोच आने या घाव आदि से होने वाला कष्ट।
A symptom of some physical hurt or disorder.
अर्थ : मानसिक आघात अथवा शारीरिक इजा झाल्यावर होणारी पीडा.
उदाहरणे : त्याच्या वेदना बघवत नव्हत्या.
आघात लगने पर होने वाली दर्द की अवस्था या भाव।
Any physical damage to the body caused by violence or accident or fracture etc..
स्थापित करा
वेदना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vednaa samanarthi shabd in Marathi.