अर्थ : मेंदूमध्ये काही बिघाड झाल्यामुळे उत्पन्न होणारा आजार.
उदाहरणे :
औषधोपचार केल्यावरही त्याचे वेड वाढतच गेले.
समानार्थी : खूळ, चळ, बुद्धिभ्रंश, भ्रम, वेडेपणा
अर्थ : अत्युत्कट किंवा फाजील इच्छा.
उदाहरणे :
त्याला पैसा कमावण्याचे वेड लागले आहे.
वेड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ved samanarthi shabd in Marathi.