अर्थ : बौद्ध भिख्खूंची राहण्याची जागा.
उदाहरणे :
सम्राट अशोकाने भिख्खूंसाठी जागोजागी विहार बांधले
अर्थ : आरामात हळूहळू फिरण्याची क्रिया विशेषतः एखाद्या सार्वजनिक ठिकाणी.
उदाहरणे :
तो बागेत विहार करत आहे.
समानार्थी : विहरण
विहार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vihaar samanarthi shabd in Marathi.