सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लांबी आणि रुंदी.
उदाहरणे : भारताचा विस्तार पूर्वेला अरबी समुद्रापासून पश्चिमेला बंगालच्या उपसागरापर्यंत आहे
समानार्थी : पसारा, फैलाव, व्याप्ती
लंबाई, चौड़ाई आदि।
The distance or area or volume over which something extends.
अर्थ : विस्तार करण्याची क्रिया वा भाव.
उदाहरणे : गावाच्या शाळेचा विस्तार करण्यात आला.
विस्तार करने या बढ़ाने की क्रिया या भाव।
The act of increasing (something) in size or volume or quantity or scope.
स्थापित करा
विस्तार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vistaar samanarthi shabd in Marathi.