पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विलाप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विलाप   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : रडण्याची क्रिया.

उदाहरणे : सीतेचे रुदन ऐकून जटायूने तिला वाचवण्याचे प्रयत्न केले

समानार्थी : आक्रंदन, क्रंदन, रडने, रुदन

रोने की क्रिया।

विदाई के समय उसकी रुलाई थम नहीं रही थी।
अश्रुपात, आक्रंद, आक्रंदन, आक्रन्द, आक्रन्दन, क्रंद, क्रंदन, क्रन्द, क्रन्दन, क्रोश, रुआई, रुदन, रुलाई, रोदन, रोना

The process of shedding tears (usually accompanied by sobs or other inarticulate sounds).

I hate to hear the crying of a child.
She was in tears.
crying, tears, weeping
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : रडून दुःख प्रकट करण्याची क्रिया किंवा भाव.

उदाहरणे : श्रीरामाच्या वनवासात जाण्याची बातमी ऐकून अयोध्यावासी विलाप करू लागली.

समानार्थी : आकांत, रडारड, शोक

रोकर दुख प्रकट करने की क्रिया या भाव।

राम के वन गमन का समाचार सुनकर अयोध्या वासी विलाप करने लगे।
रोना-धोना, विलाप

A cry of sorrow and grief.

Their pitiful laments could be heard throughout the ward.
lament, lamentation, plaint, wail

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

विलाप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vilaap samanarthi shabd in Marathi.