सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याच्या उलट असलेला.
उदाहरणे : त्या जुळ्या बहिणी अगदीच विपरीत स्वभावाच्या आहेत.
समानार्थी : उफराटा, विपरीत
जो क्रम, मान्यता आदि के विचार से किसी के विरुद्ध या दूसरे पक्ष में पड़ता हो।
Reversed (turned backward) in order or nature or effect.
अर्थ : साध्यासरळ प्रकारचा नसणारा, समोरून न येणारा, आडमार्गाचा.
उदाहरणे : त्या कामाकरिता मला वाकडा मार्ग वापरावा लागला.
समानार्थी : वाकडा, वेखसे, वेखाशे, वेखासे
जो सीधे और साफ़ तरह से या सामने न होकर घुमाव-फिराव से या दूसरे द्वार से हो।
स्थापित करा
विरुद्ध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. viruddh samanarthi shabd in Marathi.