अर्थ : एखाद्या क्षेत्रातील, विशेषतः खेळांच्या स्पर्धांतील सर्वोच्च कामगिरी किंवा घटनाक्रमातील सर्वोच्च स्थिती.
उदाहरणे :
ह्या वर्षीचे तपमान म्हणजे तपमानाच्या वाढीतील उच्चांकच होता
समानार्थी : उच्चांक
अर्थ : उज्जयिनीचा राजा.
उदाहरणे :
विक्रमादित्याने विक्रम संवत् चालवला असे म्हणतात.
समानार्थी : विक्रमादित्य
विक्रम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vikram samanarthi shabd in Marathi.