पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वानप्रस्थ आश्रम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था

अर्थ : प्राचीन भारतीय आश्रमांतील तिसरा आश्रम ह्यात लोक संसाराचा, घरादाराचा त्याग करून वनात राहतात व ईश्र्वर चिंतनात उर्वरित आयुष्य घालवितात.

उदाहरणे : आश्रमव्यवस्थेत पन्नाशीनंतरचा काळ वानप्रस्थासाठी निर्धारित होता.

समानार्थी : वानप्रस्थ

प्राचीन भारतीय आश्रमों में से तीसरा आश्रम जिसमें लोग गृहस्थ जीवन का त्याग कर वन में जाकर रहते थे।

आश्रम व्यवस्था में पचास के बाद का समय वानप्रस्थ के लिए निर्धारित था।
वानप्रस्थ, वानप्रस्थ आश्रम

An organized structure for arranging or classifying.

He changed the arrangement of the topics.
The facts were familiar but it was in the organization of them that he was original.
He tried to understand their system of classification.
arrangement, organisation, organization, system

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वानप्रस्थ आश्रम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaanaprasth aashram samanarthi shabd in Marathi.