अर्थ : अधिक व्यापक, प्रबळ वा तीव्र करणे.
उदाहरणे :
खूप उकाडा आहे, जरा पंखा वाढवा?
समानार्थी : वाढवणे
अर्थ : विस्तारित करणे.
उदाहरणे :
कित्येक देशांत बौद्धांनी बुद्ध धर्माचा प्रसार केला.
समानार्थी : पसरवणे, पसरविणे, प्रसार करणे, वाढवणे
वाढविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaadhvine samanarthi shabd in Marathi.