पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वसूल करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वसूल करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्याकडून दंड किंवा देणे ह्या स्वरूपातून पैसे गोळा करणे.

उदाहरणे : पोलिसांनी त्याच्याकडून दंडाची रकम वसूल केली.

लोगों से धन या और कोई वस्तु लेकर इकट्ठा करना।

पटवारी मालगुजारी वसूल रहा है।
पञ्चायत ने निर्धनों की सहायता के लिये चन्दा उगाहना आरम्भ कर दिया है।
उगहना, उगाहना, उग्रहना, उघाना, वसूल करना, वसूलना

Impose and collect.

Levy a fine.
impose, levy
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : दुसऱ्याला दिलेले आपले धन किंवा वस्तू घेणे.

उदाहरणे : सावकार गरीबांकडून कर्ज दुपटीने वसूल करतो.

दूसरे से अपना धन या वस्तु लेना।

महाजन आसामियों से दुगुना वसूलता है।
वसूलना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वसूल करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vasool karne samanarthi shabd in Marathi.