पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वसंत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वसंत   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / ऋतु

अर्थ : चैत्र आणि वैशाख या दोन मासांचा ऋतू.

उदाहरणे : वसंताचे आगमन झाले की झाडांना नवी पालवी फुटते.

समानार्थी : ऋतुपती, ऋतुराज, कुसुमाकर, माधवी, वसंत ऋतू

सर्वप्रधान मानी जाने वाली वह ऋतु जो माघ के दूसरे पक्ष से प्रारम्भ होकर चैत के प्रथम पक्ष तक की मानी गई है।

वसंत के आगमन पर प्रकृति खिल उठी है।
वसंत को कवियों ने ऋतुराज की संज्ञा दी है।
इष्य, ईष्म, ऋतुराज, कामसखा, कुसुमाकर, पिकप्रिय, पिकानंद, पिकानन्द, पुष्पसमय, बलांगक, बसंत, बसंत ऋतु, बहार, माधव, वसंत, वसंत ऋतु, वसन्त, शिशिरांत, शिशिरान्त

The season of growth.

The emerging buds were a sure sign of spring.
He will hold office until the spring of next year.
spring, springtime
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एक राग.

उदाहरणे : वसंत हा संगीतातील सहा मुख्या रागांपैकी दुसरा आहे.

समानार्थी : बसंत, बसंत राग, वसंत राग

एक राग।

वसंत संगीत के मुख्य छः रागों में से दूसरा है।
बसंत, बसंत राग, बसन्त, बसन्त राग, वसंत, वसंत राग, वसन्त, वसन्त राग

Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.

mode, musical mode

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वसंत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vasant samanarthi shabd in Marathi.