पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वर्षावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वर्षावणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : पावसाप्रमाणे सर्वत्र, एखाद्या गोष्टीचा सडा पाडणे वा वर्षाव करणे.

उदाहरणे : प्रमुखांच्या आगमनानंतर, संयोजकांनी फुले वर्षावली.

समानार्थी : वर्षाव करणे

वर्षा के जल के समान ऊपर या इधर-उधर से निरन्तर अधिक मात्रा में कोई वस्तु आदि गिराना।

छब्बीस जनवरी के दिन हेलिकाप्टर ने फूल बरसाये।
बरषाना, बरसाना, बारिश करना, वर्षा करना

Spray or sprinkle with.

The guests showered rice on the couple.
shower

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वर्षावणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. varshaavne samanarthi shabd in Marathi.