अर्थ : पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंतचे पंधरा दिवस.
उदाहरणे :
कृष्ण पक्षात चंद्राच्या कला कमी कमी होत जातात
समानार्थी : कृष्ण पक्ष
वद्य पक्ष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vady paksh samanarthi shabd in Marathi.