अर्थ : वाडवडिलांपासून चालत आलेला किंवा वाडवडिलांपासून मिळालेला.
उदाहरणे :
त्याने वडिलोपार्जित संपत्ती गरीबांना वाटली.
समानार्थी : पैतृक
वडिलोपार्जित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vadilopaarjit samanarthi shabd in Marathi.