पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लोहमार्ग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लोहमार्ग   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : आगगाडीचा रुळाचा मार्ग.

उदाहरणे : लोहमार्गामुळे दळणवळण सोपे झाले आहे

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : आगगाडीच्या येण्या-जाण्याचा रस्ता.

उदाहरणे : मुंबई हे लोहमार्गाद्वारे अनेक शहरांना चांगले जोडलेले आहे.

समानार्थी : रेल्वेमार्ग

रेलगाड़ी के आने-जाने का मार्ग।

दिल्ली भारत के कई शहरों से सीधे रेलमार्ग द्वारा जुड़ा है।
रेल मार्ग, रेलमार्ग

Line that is the commercial organization responsible for operating a system of transportation for trains that pull passengers or freight.

railroad, railroad line, railway, railway line, railway system

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लोहमार्ग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lohamaarg samanarthi shabd in Marathi.