अर्थ : जनतेच्या हिताच्या रक्षणासाठी नियुक्त केलेली व्यक्ती, समूह किंवा संस्था.
उदाहरणे :
जर एखाद्या नागरिकाचे काम वेळेत झाले नाही तर लोकपाल त्यासाठी जबाबदार असलेल्या अधिर्यावर दंड लावेल आणि तो दंड तक्रारकर्त्याला नुकसानभरपाई म्हणून दिला जाईल.
लोकपाल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lokpaal samanarthi shabd in Marathi.