अर्थ : फोड इत्यादींवर लावायचा औषधी द्रव्यांचा ठेचा.
उदाहरणे :
गळवावर वैद्याने झाडपाल्याचा लेप लावला
समानार्थी : ओढा
अर्थ : एखाद्या वस्तूवर लावलेला दुसर्या वस्तूचा थर.
उदाहरणे :
तो भिंतीवर मातीचा लेप लावत आहे.
लेप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lep samanarthi shabd in Marathi.