अर्थ : हातात किंवा पायात विकृती असलेली व्यक्ती.
उदाहरणे :
सर्कशीत त्या लुळ्याने केलेले कारनामे पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो.
समानार्थी : लुळा-लंगडा
अर्थ : जन्मतः किंवा रोगादि कारणांमुळे ज्याचा हात कापला गेला किंवा निकामी झाला अशी व्यक्ती.
उदाहरणे :
एक लुळा तोंडात लेखणी धरून लिहित होता.
समानार्थी : लुला
अर्थ : हातात किंवा पायात विकृती असलेला.
उदाहरणे :
ही स्पर्धा केवळ लुळ्या व्यक्तींसाठीच आहे.
समानार्थी : लुळा-लंगडा
अर्थ : ज्याचा हात कापला आहे किंवा काम करण्यास योग्य नाही असा.
उदाहरणे :
लुला माणूस रस्त्यावर उभा राहून भीक मागत होता.
समानार्थी : लुला
लुळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lulaa samanarthi shabd in Marathi.