पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लाव्हारस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लाव्हारस   नाम

१. नाम / रूप / द्रव

अर्थ : ज्वालामुखीतून बाहेर पडणारा शिलारस.

उदाहरणे : ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लाव्हारस थंड झाला की त्याचा खडक बनतो.

समानार्थी : लाव्हा

राख, पत्थर और धातु आदि मिला हुआ वह द्रव पदार्थ जो प्रायः ज्वालामुखी के पर्वतों के मुख से विस्फोट होने पर निकलता है।

ज्वालामुखी विस्फोट होते ही लावा बहने लगता है।
लावा

Rock that in its molten form (as magma) issues from volcanos. Lava is what magma is called when it reaches the surface.

lava

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लाव्हारस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laavhaaras samanarthi shabd in Marathi.